जाखले गाव नदीपासुंन ८ कि.मी. असल्याने गावामध्ये शेतीसाठी पाण्याची सोय म्हणुन १९९७
साली जाखले बहिरेवाडी सहकारी पाणीपुरवठा संस्थेची निर्मीती झाली.
या संस्थेकडुन नदी पासुन गावापर्यंत पाईप लाईन करून जाखले व बहिरेवाडी या दोन गावच्या
शेतीसाठी पाणिपुरवठा केला जातो.
तसेच कुपनलिका, विहीर, तलावातील पाण्याचा सुधा शेतीसाठी वापर केला जातो.
|