माध्यामिक शाळा


ज्ञान गंगा या संस्थेमार्फत गावामध्ये जाखले हायस्कुल जाखले हि माध्यामिक शाळा चालवली जाते. हि शाळा गावापासुन २ कि.मी अंतरावर आहे. हि शाळा ५ ते १० वी पर्यंत आहे या शाळेमध्ये केखले गावातील मुले मुली पण असतात कारण इथे दिले जाणारे शिक्षण व विद्यार्थाचा होणारा सर्वांगीण विकास. या शाळेमधुन शिकुण जाणारे विद्यार्थी हे उच्च पदावरती कार्यरत आहेत. या शाळेमधील शिक्षाकांना आदर्श शिक्षक पुरकार हि मिळाले आहेत. तसेच तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय होणार्‍या विज्ञान प्रदर्षना मध्ये या शाळेतील विद्यार्थानी प्रथम व व्दितिय क्रमांकाचे बक्षीस हि मिळवले आहे. शिक्षकांच्या बद्दल बोलायचे तर शाळेतील शिक्षक वर्ग खुप हुशार व कार्यशिल आहे.


शाळेमध्ये इतर सुविधां शाळेमध्ये मुला व मुलींसाठी स्वतंत्र शौचालायाची सोय आहे. पिण्यासाठी पाण्य़ाची सोय आहे.

शाळेमधील पदाधिकारी व शिक्षक

शिक्षाकाचे नाव पदनाम विषय शिक्षण मो.नं.
सुप्रिया प्रताप पाटील मुख्याध्याप मराठी (एम.डीए‍ड) ९७९९८८५५६६
दत्तत्रय एकनाथ कांबळे उपमुख्याध्याप भुगोल (डीए‍ड) ९८९९८८४८७५६
दिपिका रमेश साळवी शिक्षक इतिहास (MA) ८८९९८८४८७५६
चिंतामणी शेखर यादव शिक्षक हिंदी (MA) ९६९९८८४८७५६
सदाशिव सतिश दाताडे शिक्षक गणित (MA) ७७९९८८४८७५६
मिना सुरेश पाटील शिक्षक इंग्रजी (MA) ७८९९८८४८७५६

शाळेतील पट

इयत्ता ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी एकूण
मुले ३४ ३३ ३७ ३६ ३१ ३७ २०८
मुली २५ २२ २९ २६ २३ २७ १५२
एकूण ५९ ५५ ६६ ६२ ५४ ६४ ३६०

माध्यामिक शाळा आवारातील सुविधा

पिण्याच्या पाण्याची सोय आहे
इमारत वर्णन आर.सी.सी
शौचालय सुविधा आहे
मुलींसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा आहे
मुतारी आहे