प्राथामिक शाळा


जाखले गावामध्ये विद्यामंदिर जाखले हि जिल्हापरिषदेकडुन चालवली जाणारी शाळा आहे. या शाळेची स्थापना १९८५ ला झाली आहे. तेंव्हा पासुंन आज पर्यंत या शाळेमधुन शिकुन जाणारे विद्यार्थी पुढे जाऊन उच्च पदावरती काम करत आहेत. या शाळेमध्ये १ ली ते ४ थी पर्यंतच्या मुलांना शिकवले जाते. या शाळेमधील शिक्षक सुधा विद्यार्थाची जडण घडण योग्य प्रकारे केली जाते. शाळेला मोठे मैदाण आहे ज्यावर विद्यार्थाना खेळाचे शिक्षण दिले जाते. गावामध्ये होणार्‍या १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी या शाळेमधील मुला व मुलींचा नृत्य, गाणी व भाषणे या मध्ये मोठया प्रमाणात सहभाग असतो.


शाळेमध्ये इतर सुविधां पण आहेत शाळेच्या आवारात भिंत आहे, शाळेमध्ये शाळेमार्फत एक बाग तयार केली आहे. शाळेमध्ये मुला व मुलींसाठी स्वतंत्र शौचालायाची सोय आहे पिण्यासाठी पाण्य़ाची सोय आहे.


शाळेमधील पदाधिकारी व शिक्षक

शिक्षाकाचे नाव पदनाम विषय शिक्षण मो.नं.
अनिल बाबुराव पाटील मुख्याध्याप मराठी (एम.डीए‍ड) ९७९९८८५५६६
सतिश नेताजी निंबाळकर उपमुख्याध्याप भुगोल (डीए‍ड) ९८९९८८४८७५६
दिनकर बाबुराव नाईक शिक्षक इतिहास (MA) ८८९९८८४८७५६
संभाजी पाडुंरंग भोसले शिक्षक हिंदी (MA) ९६९९८८४८७५६
सदाशिव सतिश दाताडे शिक्षक गणित (MA) ७७९९८८४८७५६
मिना सुरेश पाटील शिक्षक इंग्रजी (MA) ७८९९८८४८७५६

शाळेतील पट

इयत्ता १ ली २ री ३ री ४ थी एकूण
मुले १२ १५ १८ १९ ६४
मुली ११ १३ १७ ५०
एकूण २१ २६ ३१ ३६ ११४

शाळेच्या आवारातील सुविधा

पिण्याच्या पाण्याची सोय आहे
विद्युत पंप आहे
विद्युत पुरवठा आहे
अंगण आहे
इमारत वर्णन कौलारु
मुतारी आहे
शौचालय आहे